नोट

कोणा सांगू, किती सांगू,
किती ती चरायची,
पाकीट संपायचं नेहमी
पण एक फाटकी नोट उरायची...

Comments

Popular Posts