Quote

लहानपणी गर्दित "आई" माझा हात घट्ट धरायची कारण मी हरवू नये, आता वाईच मोठे झाल्यावर गर्दित मी आईचा हात घट्ट धरतो फरक बराच पडला पण कारण तेच आहे कि 'मी हरवू नये'.

Comments

Popular Posts