ती
आणि पुन्हा 'ती' दिसली, काहीशी वेगळी. भिरभिरलेल्या नजरेने डोळ्यात पाणी विसावणारी
पाहूनही नजर थोडी चुकवणारी
पाठमोर गेल्यावर मागून हळूच पाहणारी
पाहूनही नजर थोडी चुकवणारी
पाठमोर गेल्यावर मागून हळूच पाहणारी
आज पुन्हा 'ती' दिसली
माझ्या डोळ्यात तिचं स्वप्न पाहणारी.....
माझ्या डोळ्यात तिचं स्वप्न पाहणारी.....
Comments
Post a Comment