नसलेलं

कवितेत असतं सुखं काही
कवितेत असतं दुखं: काही
कवितेत असतं जे
तुझ्या माझ्या 'नव्हतं' असं बरचं काही....

Comments

Popular Posts