भांडण

गोड आठवणी फार झाल्या, नको त्याच तू पुन्हा मांडू
बस समोरी आज माझ्या, आज थोडे थोडक्यात भांडू...

Comments

Popular Posts