Quote

आधी 'तो' डोंगराच्या मागून वर यायचा, आता मात्र 'तो' इमारतीच्या मागून गच्चीवर येतो तो ही पाण्याचे वॉल्व चालू करायला येणाऱ्या...
सोसायटीच्या वॉचमनसारखा...

Comments

Popular Posts