विचारेन म्हटलो आता श्वास होता रोखला, होकार आला तिचा पण 'नंबर' नव्हता घेतला
वाट बघतो पुन्हा उद्या संध्याकाळी ती यायची, तो म्हटला "सोड भावा, आज होती ती गावी जायची"
Comments
Post a Comment