अस्तित्व

तिच्या असण्याने नसण्याने
काही फरक पडत नसतो,
पण तिच्या आठवणीत
हल्ली तो बराच रमत असतो....

Comments

Popular Posts