गटार

चंद्र मला लहानपणी
गटारासारखा भासायचा,
माहीत नाही कोण तो
गटार रोज झाकायचा?

Comments

Popular Posts