पाऊस आणि 'ती'

आज काही लिहायचं नाही
पावसाबरोबर उगाच वाहायचं नाही...

तो आला 'ती' नाही
उगाच वाट पाहण्यातला
आता तो 'मी' नाही.....

Comments

Popular Posts