फूल

पाहून तिला वर्ष सरले, म्हणते "आज दिसते कशी?"
"आजही दिसते तशी, जशी काल मी पाहीले तशी."

ती म्हणाली मग अशी, "तू मज काल केव्हा पाहीले?"
मी म्हणालो "काय सांगू? ते 'फूल' बागेत राहीले..."

Comments

Popular Posts