After 90
After 90 नंतर चढते तीच खरी दारू असते,
प्रत्येक जण मग देवदास इथे आणि दिसेल ती आपली पारू असते
चड्डीतले जसे मित्र असतात,तसे दारूचेही असतात
कितीही Schudule tight असलं तरी, 7 लाच बरे बसतात
प्रत्येक दारू पिणारा मग मित्र त्याचा असतो
कोण नसतं त्याचं तेव्हा, त्याचा तोच असतो
एैसपैस जागा असली तरी त्याचा ठरलेला कॉर्नर असतो.
90 नंतर प्रत्येक जण दिंडा, आणि तेव्हा हा वॉर्नर असतो.
नशा म्हणजे काय साला, तेव्हाच काय ती कळते
दारू म्हणजे प्यार ज्याला बायको ज्याची छळते
Expensive life त्याची, पण प्रेम कुठेच मिळत नसते
किंमत काय त्या दारूची, जेव्हा आई खरचं कळत असते..
Comments
Post a Comment