असच असतं

'प्रेम' हे असच असतं
कुठेही होत असतं...
त्याचं त्याला कळत असतं
पण त्याचं 'तिला' कळत नसतं....

Comments

Popular Posts