Quote
आईने सकाळी सकाळी देवाचा गुंतलेला हार सोडायला दिला, सुरवातीला अवघड वाटला सुटायला. 'थोडा वेळ' घेऊन अडकलेली गाठ सोडली, हार होता तसा झाला फक्त काही फुलाच्या पाकळ्या हारातून खाली पडल्या.
बहुधा नात्यांचा गुंता सुटायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, नंतर तोही सुटेल.
फक्त पडलेल्या पाकळ्यांचा 'हिशोब' ठेवायचा नसतो.
फक्त पडलेल्या पाकळ्यांचा 'हिशोब' ठेवायचा नसतो.
Comments
Post a Comment