फसवा रुसवा

हा रुसवा तुझा फसवा किती
पुन्हा तुला तो जमलाच नाही
पाऊस ओला तेव्हा कधीचा
आज पापण्यात रमलाच नाही

Comments

Popular Posts